सातबारा Watch

← काशिदवाडी

Ferfar #870 · काशिदवाडी

केज, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
19/4
Talathi
प्रदीप नवनाथ गुंठाळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब लिहून देणार : नामदेव व्यंकट कदम रा. काशिदवाडी यांनी कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब यांचे कडील पत्र क्रमांक 8/371/27 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब यांचेकडील पत्र क्रमांक 8/371/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/-सहा लाख रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.