सातबारा Watch

← गप्पेवाडी (शिंदी )

Ferfar #540 · गप्पेवाडी (शिंदी )

केज, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
212/6, 213/1, 221/1
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वादि:-रामहारी उत्तम केदार राहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड प्रतिवादी :-1) उत्तम तुळशीराम केदार राहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड 2) राधाबाई उत्तम केदार राहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड 3) धर्मराज उत्तम केदार राहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड 4) शोभा दिपक भांगे राहणार :- बेलगाव ता.केज जि.बीड 5) सुलभा रामहारी केदार राहणार :- गप्पेवाडी ता.केज जि.बीड वादी यांनी मे.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तर न्यायलय केज यांचे न्यायालयात दिवाणी दावा नं-260/2026अन्वये दावा दाखल केला त्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये निशाणी क्रमांक 17/B प्रमाणे यांच्यात समेट पत्र झालेले आहे वादि :- वादि:-रामहारी उत्तम केदार याना वाटून आलेले क्षेत्र स.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख 221/1 1=57 0=50 प्रतिवादि :- 1) उत्तम तुळशीराम केदार याना वाटून आलेले क्षेत्र स.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख 221/1 1=57 0=57 0=0110 प्रतिवादि :- 3) धर्मराज उत्तम केदार याना वाटून आलेले क्षेत्र स.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख 212/6 2=97 0=24 0=0167 213/1 3=32 0=2750 0=0050 221/1 1=57 0=50 प्रतिवादि :- 5) सुलभा रामहारी केदार याना वाटून आलेले क्षेत्र स.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख 212/6 2=97 0=24 0=0167 213/1 3=32 0=2750 0=0050 या प्रमाणे समेट पत्र झाले वरून सदरील जमिनीत वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये वरील प्रमाणे समेट पत्र झाले आहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे व तसेच असे कि प्रतिवादी क्रमांक 2) राधाबाई उत्तम केदार व प्रतिवादी क्रमांक 4) शोभा दिपक भांगे यांनी त्यांना ,मिळणारा त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी व प्रतिवादी क्रमांक 01,03व 05 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला असल्याचे प्रतिवादी क्रमांक 02 व 04 यांना मान्य कबूल आहे करिता मे.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तर केज यांचे निर्णयास अधिन राहून फेरफार ला नोंद घेण्यात आली करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.