सातबारा Watch

← विडा

Ferfar #5966 · विडा

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
455/1, 455/6, 456/4, 458/1, 460/16, 460/5, 460/7
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोपीका महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.विडा शाखा विडा गहाणखत लिहुन देणार : विठठल दादाराव घोरपडे रा. विडा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3787-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/1, 455/6, 456/4, 458/1, 460/16, 460/5, 460/7 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल दादाराव घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.