सातबारा Watch

← आंधळेवाडी

Ferfar #1330 · आंधळेवाडी

केज, बीड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
16/1, 16/2, 16/4, 16/7, 21/4, 21/5
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहून घेणार :-1)दैवान भिमा आंधळे 2) राहीबाई लक्ष्मण आंधळे 3) मंकावती देविदास आंधळे सर्व राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड लिहून देणार:-त्रिवेणी श्रीहरी सारूक संमती देणार :-1) श्रीहरी आश्रुबा सारूक 2) अंकुश श्रीहरी सारूक दोघे राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड लिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड संमती देणार :- 1) कमलबाई दैवान आंधळे 2) आसाराम दैवान आंधळे दोघे राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतोत कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार भाऊ व भावजया असून आम्ही आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे आंधळेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 165847 ,DU 165846 वर दिनांक 06/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे लिहून घेणार - 1)दैवान भिमा आंधळे यांना लिहून देणार:- त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 21/4 0=03 0=00 0=0150 21/5 0=0025 0=00 0=0025 16/7 0=05 0=00 0=0167 लिहून घेणार - 2) राहीबाई लक्ष्मण आंधळे यांना लिहून देणार:-1) त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 16/1 0=0070 0=00 0=0035 16/2 0=0150 0=00 0=0075 16/7 0=05 0=00 0=0167 21/4 0=03 0=00 0=0075 लिहून घेणार - 3) मंकावती देविदास आंधळे यांना लिहून देणार:-1) त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 16/1 0=0070 0=00 0=0035 16/2 0=0150 0=00 0=0075 16/7 0=05 0=00 0=0166 21/4 0=03 0=00 0=0075 लिहून घेणार - 2) राहीबाई लक्ष्मण आंधळे यांना लिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 16/4 0=10 0=00 0=05 लिहून घेणार -3) मंकावती देविदास आंधळे यांना लिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 16/4 0=10 0=00 0=05 करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर .