Ferfar #3772 · देवगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/ई
- Talathi
- खरावन वैशाली बापुराव
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार –नारायण एकनाथ मुंडे यांनी अर्ज दिला आहे कि त्याचे मौजे देवगाव येथील सर्वे न.275/ई मध्ये त्यांच्या नावे एकूण 0.3750 आर क्षेत्र असून सदरील मौजे देवगाव येथे नाराञान एकनाथ मुंडे या नावाचा अजून एक खातेदार असून त्यांचे व माझे सर्वे न. वेगवेगळे असून सदरील व्यक्तीचा व माझा एकत्र 8 अ झालेला आहे मी माझी जमीन फेरफार क्र.1241 नुसार महादेव नामदेव मुरकुटे यांच्याकडून खरेदी केलेली आहे व सदरील व्यक्तीच्या नावेअसलेली इतर जमीन हि फेरफार क्रमांक 1130 नुसार वारसा आधारे एकनाथ रंगनाथ मुंडे यांच्याकडून आलेली आहे यानुसार अर्ज व फेरफार नक्कल व मूळ सातबारा दिल्यावरून 8अ विभक्त करण्यासाठी नोंद घेतली करिता पुढील कार्यवाहिस्तव सादर.