Ferfar #1511 · सासुरा
केज, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- खरावन वैशाली बापुराव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा
लिहून देणार : भगवान काशिनाथ पाळवदे रा. सासुरा यांनी शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचेकडील दस्त क्रमांक 10 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचेकडील पत्र क्रमांक 69 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.