सातबारा Watch

← जोला

Ferfar #1256 · जोला

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार : हनुमंत माणिक ढाकणे रा.जोला ता. केज जि. बीड यांनी अर्ज व 100रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.81AB 574814 व दिनांक 08/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले की जोला शिवारात त्यांची जमीन असून ग.नं./ग.नं.399 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली असून ती दोघामध्ये सामाईक हनुमंत माणिक ढाकणे 0-8-0 आणे व कोमल अनंत ढाकणे 0-8-0 आणे हिस्सा आहे. त्याची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.