Ferfar #1257 · जोला
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- दानिश एहमद मखबुल एहमद शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल
अर्जदार: इंदुबाई नामदेव सारुक रा.जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्रमांक 81AB 574813 व दिनांक. 08/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स नं./ग.नं.415 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. ती त्यांची स्वतंत्र आहे. त्याची 7/12 वर नोंद घ्यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कडू कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.