सातबारा Watch

← जोला

Ferfar #1260 · जोला

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
419
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 झाडांची नोंद अर्जदार :- रावसाहेब महादेव ढाकणे रा.जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्रमांक 80AB 845083 अनु. क्र.2643 व दिनांक.05/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स नं./ग.नं.419 मध्ये त्यांनी 80 आंब्याची झाडे , व 30 चिंचाची झाडे लावली आहेत ती त्यांची स्वतंत्र आहेत . त्याची 7/12 वर नोंद घ्यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कडू कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.