सातबारा Watch

← जोला

Ferfar #1262 · जोला

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विहीर नोंद अर्जदार : केशव तुकाराम ढाकणे रा. जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 483871 व दि.27/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स.नं./ग.नं.325 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून त्यामध्ये केशव तुकाराम ढाकणे 0-8-0 आणे व आसाराम तुकाराम ढाकणे 0-8-0 आणे हिस्सा आहे. तिची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.