Ferfar #1532 · सारुळ
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/ई
- Talathi
- दानिश एहमद मखबुल एहमद शेख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
संमत्तीपत्र/वाटणीपत्र
लिहून घेणार : श्रीकृष्ण बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड
लिहून देणार : किस्कीदा बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड
अर्जदार : श्रीकृष्ण बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 094451 अनु.क्र.3455 व दिनांक 12/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात सख्खे बहीण-भाऊ आहेत.त्यांनी मौजे सारूळ शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या भावास संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे.ती पुढीलप्रमाणे
श्रीकृष्ण बळीराम ढाकणे यांस वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.
46/ई 0.20.50 आर 0.00.50
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/सहमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर