Ferfar #1533 · सारुळ
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/अ
- Talathi
- दानिश एहमद मखबुल एहमद शेख
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्र/समंतीपत्र
लिहून घेणार : विकास बाबुराव नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड
लिहून देणार : बाबु मसा नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड
अर्जदार : विकास बाबुराव नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DT 095408 अनु.क्र.4692 व दिनांक 02/11/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात वडील व मुलगा आहेत. त्यांनी मौजे सारूळ शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी त्यांच्या मुलांस वहिवाटीस सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्राआधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे
विकास बाबुराव नागरगोजे यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. क्षेत्र (हे.आर) पो.ख.
13/अ 1.00 आर 0.01
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.