Ferfar #2107 · सारणी ( सांगवी )
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
समंतीपत्र/हक्कसोडपत्र
लिहून घेणार :1) राजेंद्र संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
लिहून देणार : 1) विनोद संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
2) संगिता लक्ष्मण लांडगे रा.खोंदला ता.कळंब जि.धाराशिव
3) जयश्री बाबासाहेब चाळक रा.लव्हूरी ता.केज जि.बीड
4) रकमाबाई संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
अर्जदार : राजेंद्र संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU128339 अनु.क्र.2419 व दिनांक 27/07/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात आई –मुले व सख्खे बहिण-भाऊ आहेत. त्यांनी मौजे सारणी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपल्या भावास वहिवाट सोयीस्कर दृष्टीने हक्कसोडपत्र/संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे
राजेंद्र संदिपान गायकवाड यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. क्षेत्र पो.ख.
26/17 0.06.26 आर 0.00
26/का 0.19 आर 0.00
27/15 0.06.26 आर 0.00
27/37 0.05 आर 0.00
27/8 0.06.26 आर 0.00
27/का 0.07.04 आर 0.00
27/कि 0.05 आर 0.00
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र हक्कसोडपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.