Ferfar #2108 · सारणी ( सांगवी )
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
समंतीपत्र/वाटणीपत्र
लिहून घेणार : शीला सुंदर देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड
लिहून देणार : सुंदर दगडू देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड
अर्जदार : शीला सुंदर देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 022170 अनु.क्र.3512 व दिनांक 04/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात पती –पत्नी आहेत. त्यांनी मौजे सारणी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपल्या पत्नीस वहिवाट सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे
शीला सुंदर देशमुख यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. क्षेत्र पो.ख.
42/24 0.00.50 आर 0.00
42/24 0.04 आर 0.00
42/अै 0.02 आर 0.00
42/आ 0.13.50 आर 0.00
42/इ 0.37 आर 0.00
44/अे/7 0.02.16 आर 0.00
44/अै/8 0.00.50 आर 0.00
44/आ/2 0.04 आर 0.00
45/आ/2 0.05.50 आर 0.00
60 0.02.50 आर 0.00
61/12 0.29 आर 0.00
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.