सातबारा Watch

← सारणी ( सांगवी )

Ferfar #2109 · सारणी ( सांगवी )

केज, बीड · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
1/अ/1, 2/1/2, 2/2/2, 29/इ
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को-ऑप बँक लि. केज , शाखा केज लिहुन देणार : सदाशिव श्रीपती घोळवे रा. सारणी ( सांगवी ) गट नंबर/ सर्वे नंबर 1/अ/1, 2/1/2, 2/2/2, 29/इ यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 3581 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव श्रीपती घोळवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 78/262-2026-27 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- (दहा लाख रुपये )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.