सातबारा Watch

← सारणी ( सांगवी )

Ferfar #2116 · सारणी ( सांगवी )

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
93/इ/3
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार : कृष्णा मारुती मुळे रा. सारणी सा ता. केज जि बीड यांनी अर्ज व 100 रु. चा बॉन्ड दिला त्याचा क्रमांक 81AB 574926 व दिनांक 19/10/2026 असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की,मौजे सारणी सा शिवारात त्यांची जमीन असून सर्वे नंबर 93/इ/3 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली असून त्याची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन सेवेत सादर.