सातबारा Watch

← सांगवी (सा)

Ferfar #2011 · सांगवी (सा)

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
72/अ/1/अ
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार : श्रीराम शंकर धस रा.सांगवी (सा) ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र. 81AB 280609 व दि.30/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, सांगवी (सा) शिवारात त्यांची जमीन असून ग.नं./ग.नं. 72/अ/1/अ मध्ये त्यांनी एक नवीन बोअरवेल घेतली असून ती स्वतंत्र आहे. तिची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.