Ferfar #3036 · पिंपळगव्हाण
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/3
- Talathi
- दानिश एहमद मखबुल एहमद शेख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
झाडांची नोंद
अर्जदार :- गोविंद दिनकर घोळवे रा.सारणी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 843066 व दिनांक 23/09/2026 असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, त्यांची मौजे पिंपळगव्हाण शिवारात जमीन असुन सर्वे नंबर 64/3 मध्ये त्यांचे एक बोअरवेल,10 आंब्याची झाडे,15 नारळाची झाडे,05 मोसंबी,05 सीताफळ,05 चिंचाची झाडे लावली आहेत.ती त्यांची स्वतंत्र असुन त्याची 7/12 वर नोंद करण्यात यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.