Ferfar #3038 · पिंपळगव्हाण
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र/संमतीपत्र
लिहून घेणार : मोनिका बाळासाहेब गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
लिहून देणार : बाळासाहेब सुनिल गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
अर्जदार : मोनिका बाळासाहेब गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 165951 अनु.क्र.3477 व दिनांक 12/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की,लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून नात्याने आपसात पती-पत्नी आहेत.त्यांनी मौजे पिंपळगव्हाण शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी त्यांचा पत्नीस वहिवाटीस सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा/वाटणीपत्र आधारे वाटून दिली आहे.
मोनिका बाळासाहेब गायकवाड यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे
स.नं. क्षेत्र पो.ख.
34/3 0.21 आर 0.00
34/5/क 0.28.50 आर 0.00
49/7/क 0.02 आर 0.00
50/1 0.01 आर 0.00
50/14 0.17.83 आर 0.01.17
50/4 0.01.19 आर 0.00.06
लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.