सातबारा Watch

← पिंपळगव्हाण

Ferfar #3047 · पिंपळगव्हाण

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2/ब
Talathi
दानिश एहमद मखबुल एहमद शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्र/समंतीपत्र लिहून घेणार : मंगल संजीवन घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड लिहून देणार : संजीवन केशव घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड अर्जदार : मंगल संजीवन घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु. चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 165664 अनु.क्र.4912 व दिनांक 22/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात पती-पत्नी आहेत. त्यांनी मौजे पिंपळगव्हाण शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपली पत्नी यांना संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे मंगल संजीवन घोळवे यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. क्षेत्र पो.ख. 26/2/ब 1.40 0.01 लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले.त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.