Ferfar #5949 · शिंदी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- बाळु नारायण सोनुने
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार :-अमित दत्तात्रय पाटील रा.शिंदी ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि शिंदी ता.केज जि.बीड येथील शिवारात ग.नं./स.न.-290 मध्ये त्यांनी एक विहीर ,व एक बोअर व 05 आंब्याची झाडे लागवड केली आहे असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 80AB 843830 वर दिनांक 05/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर