सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5950 · शिंदी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अमृता अमित पाटील यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अमृता अनिल पाटील ऐवजी अमृता अमित पाटील करण्याकरिता त्यांनी अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व फेरफार क्रमांक5933 वर अमृता अनिल पाटील असे असून परंतु ऑनलाईन 7/12 वर अमृता अनिल पाटील असे नाव चुकले असून तरी फेरफार क्रमांक 5933 प्रमाणे त्यांचे नाव अमृता अमित पाटील करणे योग्य आहे करिता त्याच्या नावाची दुरुस्ती नोंद करून देण्यात यावा असा त्यांनी अर्ज व आधार कार्ड झेरॉक्स व फेरफार क्रमांक 5933 नुसार त्यांच्या नावाची दुरुस्ती नोंद घेऊन फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.