सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5953 · शिंदी

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
330/10
Talathi
बाळु नारायण सोनुने
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.विडा शाखा येवता लिहून घेणार : दत्तात्रय आश्रुबा देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 330/10 तपशिल : देशमुख दत्तात्रय आश्रुबा यांचे कड़े शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था म. विडा ता.केज जि बीड शाखा येवता यांचा र रु 199000/चा बोजा - 5481 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.