सातबारा Watch

← कोरेगाव

Ferfar #2931 · कोरेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 46/3, 46/4
Talathi
गोकुळ धर्मपाल नादरगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार : वसंत मोकिंदा तांदळे रा.कोरेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की,त्यांच्या ताब्यातील मौ.कोरेगाव येथील स.नं/ ग.नं. 46/4 मध्ये चिंच 02 झाड,स.नं/ ग.नं. 46/3 मध्ये चिंच 2 झाड, स.नं/ ग.नं. 32 मध्ये आंबा 1 झाड असलेबाबत त्यांनी अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.80 AB 184033 व मुद्रांक क्र.4365 दि.19/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.