सातबारा Watch

← कोरेगाव

Ferfar #2938 · कोरेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
गोकुळ धर्मपाल नादरगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअरवेल नोंद..... अर्जदार : प्रभावती बालासाहेब तांदळे रा. कोरेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की, त्यांनी मौ. कोरेगाव येथील स.नं/ ग.नं 103 मध्ये एक बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. 81 AB 574438 अ.क्र.4203 दि.12/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.