Ferfar #3609 · मस्साजोग
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/अु/3/अ
- Talathi
- अनिल माणिकराव मोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
लिहून घेणार :-विशाल पांडुरंग गायकवाड
राहणार:-मस्साजोग ता .केज जि.बीड
लिहून देणार:-अनिल सोपानराव गायकवाड
राहणार:-मस्साजोग ता.केज जि.बीड
कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हा माझा चुलत भाऊ असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे मस्साजोग ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU128586 वर दिनांक 05/08/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे
लिहून घेणार- विशाल पांडुरंग गायकवाड यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
177/अु/3/अ 0=06 0=00 0=03
करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर