सातबारा Watch

← मस्साजोग

Ferfar #3617 · मस्साजोग

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
154/अी
Talathi
अनिल माणिकराव मोरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार :- हनुमंत रामराव देशमुख रा .मस्साजोग ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि मस्साजोग ता.केज जि.बीड येथील शिवारात त्यांनी त्यांच्या मालकिच्या ग.नं./स.न.- 154/अी मध्ये त्यांनी एक बोअर घेतला असून असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 81AB 574129 वर दिनांक 08/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन सेवेत सादर.