सातबारा Watch

← मस्साजोग

Ferfar #3620 · मस्साजोग

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
181/अ
Talathi
अनिल माणिकराव मोरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.काळेगाव ता.केज जि.बीड लिहुन देणार : शुभम भगवान घाटूळ सह कर्जदार शाहूराव भगवान घाटूळ रा. मस्साजोग यांनी काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.काळेगाव ता.केज जि.बीड यांच्या कडील पत्र क्रमांक 413/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/अ वर बोजा दाखल करणेबाबत काळेश्वर ग्रामीण बिगर सह पतसंस्था म.काळेगाव अर्ज बँक चे दिलेवरुन ७/१२चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.