Ferfar #1515 · आरणगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- अनिल माणिकराव मोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार लिहून देणार :- 1)पांडुरंग विठ्ठल घुले 2)गोरख विठ्ठल घुले
राहणार:- आरणगाव ता.केज जि.बीड
कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य आमच्या मालकीत आरणगाव शिवारात समाईक क्षेत्र असून त्या क्षेत्रा मधील आम्हा कुटुंबातील सदस्यांना सदेरील जमिनींचे क्षेत्र विभक्त करून द्यावे आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे आरणगाव ता. केज जि. बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधार पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 094822 वर दिनांक 13/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
संमतीपत्र घेणार व देणार - 1)पांडुरंग विठ्ठल घुले यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
70 1.33 0=02 0=6650 0=01
2)गोरख विठ्ठल घुले यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
70 1=33 0=02 0=6650 0=01
करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.