सातबारा Watch

← जाधव जवळा

Ferfar #2415 · जाधव जवळा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
गोकुळ धर्मपाल नादरगे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 संमत्तीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार : निजाम पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड लिहून देणार : अल्लाउदीन पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड अर्जदार : निजाम पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU022997 अनु.क्र.12220 व दिनांक 28/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात भाऊ-भाऊ आहेत. त्यांनी मौजे जाधवजवळा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या आईस कायम स्वरूपी संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती पुढीलप्रमाणे निजाम पापामिया बागवान यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख. 40/2 0.20 आर 0.00 लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र स्वखुशीने आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून सविनय सेवेत सादर