Ferfar #4444 · तांबवा
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/5
- Talathi
- विजयकुमार बळीराम बनसोडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
स्वतंत्र बोअरवेल
अर्जदार श्रीम.मुद्रिका शिवाजी अदाटे रा तांबवा, ता केज जि बीड यांचे अर्जावरुन नोंद घेण्यात आली की त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे रा तांबवा ता केज जि बीड शिवारातील जमीन ग नं 26/5 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे.करीता सदरील बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यात यावी असा अर्ज तसेच जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पाहणी ,प्रसिद्धी पंचनामा व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.