सातबारा Watch

← तांबवा

Ferfar #4446 · तांबवा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
163/3/ब
Talathi
विजयकुमार बळीराम बनसोडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नाव दुरुस्ती:- अर्जदार श्री. नारायण रामभाऊ कांदे रा तांबवा ता केज,जि बीड यांच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली की त्यांचे वडील नामे रामभाऊ येडबा कांदे हे मयत झाले असून त्यांचे दोन आठ अ झालेले आहेत. त्यांच्या नावे मौजे तांबवा येथील जमीन स नं 163/3/ब मध्ये क्षेत्र 0.03 हे आर नाव रामराव येडबा (खाता क्र 1145) असे आहे तसेच स नं 172/2/ब मध्ये क्षेत्र 0.11 हे आर नाव राम येडबा कांदे (खाता क्र 725) असे आहे करिता दोन्ही 8 अ एकत्र करण्यासाठी मयत यांचा मुलगा श्री. नारायण रामभाऊ कांदे यांनी विनंती अर्ज सादर केला आहे. करिता नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.