सातबारा Watch

← भाटुंबा

Ferfar #2166 · भाटुंबा

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
146/ई, 148/9, 151/आ
Talathi
अर्जुन पुंजाराव खुपसे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थाम अंबाजोगाई ता अंबाजोगाई जि बीड शाखा केज तर्फे मोरे लक्ष्मण बालासाहेब गहाणखत लिहुन देणार : बालासाहेब बबर धपाटे रा. भाटुंबा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3422-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/ई, 148/9, 151/आ क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब बबर धपाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.