Ferfar #2373 · ढाकेफळ
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/2
- Talathi
- यास्मीन गौस शेख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार:रत्नमाला भारत चटप वय वर्ष:56 रा.ढाकेफळ ता.केज जि.बीड धंदा.शेती यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे: ढाकेफळ शिवारातील त्यांनी त्याच्या स्वंतत्र मालकीच्या जमिनी मध्ये;श्रीमती; ढाकेफळ स,न/ग.न.85/2 मध्ये नवीन बोअरवेल एक स्वंतत्र आहे त्या बोअरवेल माझ्या वितरिक्त इतर कोणाचा,कसल्याही प्रकारे हक्क व संबध नाही असा असा अर्ज व 100 रु.मुद्रांकशुल्कावर शपथपत्र ज्याचा मुद्रांकशुल्क क्र:80AB845959 अनुक्रमांक1837 व दिनांक:23/09/2026 रोजी दिलेल्या अर्जावरून व शपथ पत्रा व स्थळ पंचनामा सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.