Ferfar #9369 · केज
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/उ
- Talathi
- बळीराम भागवत पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार :- मंजुषा विष्णु घोडके रा.केज यांनी अर्ज व शंभर रुपयाचे मुद्रांक शुल्क ज्याचे क्र 81AB 574822 अनु क्र. 1804 दिनांक 09/10/2026 वर नोटरी शपथपत्र देवून कळविले कि, मौजे केज येथील स.नं.109/उ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे व विनंती केली की सातबाराच्या इतर हक्कात नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सविनय सादर