Ferfar #4008 · टाकळी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- गोकुळ धर्मपाल नादरगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र / संमतीपत्र ......
लिहुन घेणार :-1)सुभाष रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड
2) राजाराम रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड
लिहुन देणार :- चतुराबाई रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड
लिहुन देणार व घेणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असुन ते नात्याने आपआपसात आई व मुले असुन लिहुन देणार यांनी त्यांच्या नावे असलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे वाटुन दिले आहे,लिहुन घेणार 1)सुभाष रावसाहेब कदम यांना वाटुन आलेले क्षेत्र स.नं / ग.नं. 92/2 मधील 00 हे. 46 आर 2) राजाराम रावसाहेब कदम यांना वाटुन आलेले क्षेत्र स.नं / ग.नं. 92/2 मधील 00 हे. 46 आर,करिता लिहुन देणार व घेणार यांनी स्वखुशीने वाटुन दिले व घेतले असून अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 65568 अ.क्र.3291 दि.06/10/2026 चे नोटरी समक्ष वाटणीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.