सातबारा Watch

← शिरपुरा

Ferfar #1484 · शिरपुरा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
25/5
Talathi
गोकुळ धर्मपाल नादरगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संमत्तीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार : बालाजी अशोक केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड लिहून देणार : अशोक जालिंदर केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड अर्जदार : बालाजी अशोक केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU022945 अनु.क्र.12081 व दिनांक 23/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात वडील व मुलगा आहेत.त्यांनी मौजे शिरपुरा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या मुलास कायम स्वरूपी संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे.ती पुढीलप्रमाणे बालाजी अशोक केदार यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे स.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख. 25/5 1.03 आर 0.01 लिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र स्वखुशीने आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून सविनय सेवेत सादर.