Ferfar #5039 · चिंचोली (माळी)
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- धनराज शहाजीराव क्षिरसागर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
वाटणिपत्र लिहुण देणार सुमनबाई सिताराम राऊत रा.चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे. चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे अनिल सिताराम राऊत यांना सर्वे नं.75/1 मधील 0=82 आर जमीन वाटून दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 094287 दि 09/10/2026 रोजी वाटणिपत्र करुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.