सातबारा Watch

← चिंचोली (माळी)

Ferfar #5041 · चिंचोली (माळी)

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
132/ब
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणि पत्र लिहुण देणार रमेश पांडुरंग राउत रा.चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे चिंचोली (माळी) शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे अशोक रमेश राऊत यांना सर्वे नं. 132/ब मधील 0=99 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 094548 दि 12/10/2024 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर