Ferfar #5042 · चिंचोली (माळी)
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणि पत्र लिहुण देणार परमेश्वर अंबादास साळुंके रा.सातेफळ ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे चिंचोली (माळी) शिवारातील जमीन त्यांच्या मुलांच्या नामे घेणार नं. नं ).संकेत परमेश्वर साळुंके यांना सर्वे नं. 141/2/अ मधील 0=47.75 आर जमीन व सर्वे नं. 141/2/ब मधील 0=30.50 आर जमीन व सर्वे नं. 149/2/अ मधील 0=42.50 आर जमीन व घेणार नं 2). गणेश परमेश्वर साळुंके यांना सर्वे नं. 141/2/अ मधील 0=47.75 आर जमीन व सर्वे नं. 141/2/ब मधील 0=30.50 आर जमीन व सर्वे नं. 149/2/अ मधील 0=42.50 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 948303 दि 14/07/2026 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.