सातबारा Watch

← हादगाव

Ferfar #1397 · हादगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80/ब
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणि पत्र लिहुण देणार लालासाहेब सोनराव हांगे रा.हादगाव ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे हादगाव शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे घेणार नं.1) महादेव लालासाहेब हांगे यांना सर्वे नं.80/ब मधील 1=35 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 944385 दि 28/10/2026 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.