सातबारा Watch

← हादगाव

Ferfar #1401 · हादगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अर्जदार दत्तात्रय माणिक हांगे रा.हादगाव ता. केज जि.बीड यांनी अर्ज देवून विनंती केली आहे की त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे हादगाव शिवारातील जमीन सर्वे नं. 52 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे सदरील बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यासाठी अर्ज व 100 रु किमतीचा मुद्रांक ज्याचा आनु क्रमांक CR 009415 दि 09/12/2024 वरील शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेउउन मंजुरीस्त्व सेवेत सादर.