Ferfar #5324 · साळेगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक शाखा अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : रामराजे दशरथ इंगळे रा. साळेगाव यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3820-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609, 614 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराजे दशरथ इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.