सातबारा Watch

← साळेगाव

Ferfar #5326 · साळेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
583
Talathi
शुभम राजाभाऊ गाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद..... अर्जदार : संगिता दिनकर इंगळे रा. साळेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की, त्यांनी मौ. साळेगाव येथील स.नं/ ग.नं 583 मध्ये एक बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. 80 AB 841167 अ.क्र.1370 दि.29/06/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.