Ferfar #1442 · बोबडयाचीवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- शुभम राजाभाऊ गाडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हक्कसोडपत्र /संमतीपत्र
लिहुन घेणार :- 1) ओमकार उत्तम जाधव 2) श्रीकांत उत्तम जाधव दोघेही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड
लिहुन देणार :- 1) राधा उत्तम जाधव 2) श्रद्धा उत्तम जाधव दोघीही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड
लिहुन देणार व घेणार हे एकाच कुटुंबातील सदस्य असुन लिहुन देणार यांनी वारसाआधारे आलेली मौजे बोबडेवाडी शिवारातील जमीन पुढीलप्रमाणे हक्कसोड पत्राआधारे वाटुन दिली आहे .
लिहुन घेणार नामे 1) ओमकार उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.165 मधील 00 हे. 77 आर. लिहुन घेणार नामे 2) श्रीकांत उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.165 मधील 00 हे. 77 आर. लिहुन देणार यांनी स्वखुशीने कसलीही हरकत व तक्रार न ठेवता कायमस्वरूपी हक्कसोडपत्राआधारे वाटुन दिले आहे.करिता अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 022567 अ.क्र.11276 दि.03/09/2026 वर नोटरी समक्ष हक्कसोडपत्र / संमतीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.