सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #2792 · माळेगाव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48/4
Talathi
अमरजीत बाबासाहेब मुंडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार राजेंद्र विश्वनाथ गुंठाळ रा. माळेगाव ता.केज जि.बीड यांनी दि.14/10/2026 रोजी अर्ज दिला की, त्यांची मौजे माळेगाव ता.केज येथील सर्वे नं. 48/4 मध्ये एक विहीर खोदली आहे जिची नोंद 7/12 वर घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु.चे बॉण्ड क्र. 81 AB574063 अ.क्र.12468 दि.14/10/2026 रोजीचे बॉण्डवर शपथपत्र सादर केलेवरून स्थळ पंचनामा करून इतर हक्कात विहिरीची नोंद केली. करिता अर्ज,शपथपत्र व स्थळ पंचनामा जोडून पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.