सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #2795 · माळेगाव

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1, 109/1, 22/1
Talathi
अमरजीत बाबासाहेब मुंडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या. मुख्य कार्यालय बीड लिहून घेणार : गौतम शामराव लोकरे व कल्याण शामराव लोकरे रा.माळेगाव ता.केज जि. बीड लिहून घेणार यांनी मौजे माळेगाव ता. केज येथील सर्वे नं. 106/1, 109/1 व 22/1 मधील अर्जदार गौतम शामराव लोकरे व कल्याण शामराव लोकरे रा.माळेगाव ता.केज यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या. मुख्य कार्यालय बीड यांचा फेरफार क्र. 956 नुसार रु.10400 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या.मुख्य कार्यालय बीड यांचेकडील दिनांक 06/01/2025 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.