सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1331 · सुकळी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
33/5
Talathi
सरवर मुखीदोद्दीन खतीब
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार विनोद रामराव गायकवाड राहणार सुकळी तालुका केज यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझे नावावर असलेल्या मौजे सुकळी व बाजूस दर्शविलेल्या सर्वे नंबर 33/5 मधील मालकी क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली असून त्या स्वतंत्र विहीरीची नोंद सातबारातील इतर हक्क रखाण्यामध्ये नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर स्टॅम्प अनुक्रमांक69AB010384 दिनांक19/09/2026 च्या स्टॅम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहून सादर केल्यावरून नोंद घेतली ती नोंद पुढील निर्णया स्तव सविनय सेवेत सादर.