Ferfar #2994 · उंदरी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक ली बीड शाखा जालना रोड सिडको छत्रपती संभाजी नगर
गहाणखत लिहुन देणार : भागवत आन्ना ठोंबरे रा. उंदरी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3672-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488, 537 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत आन्ना ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.