Ferfar #3000 · उंदरी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप प्रकाश ठोंबरे ,भाग्यश्री प्रदिप ठोंबरे ,महानंदा प्रकाश ठोंबरे रा. उंदरी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1801248.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482, 498, 499 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप प्रकाश ठोंबरे ,भाग्यश्री प्रदिप ठोंबरे ,महानंदा प्रकाश ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1801248.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.